📋 माहिती अधिकार कायदा 2005 - अर्ज

₹5 मध्ये PDF डाउनलोड
माहितीचा अधिकार कायदा 2005 - कलम 3 अन्वये अर्ज
(जोडपत्र 'अ' - नियम 3 नुसार)
प्रति,
जनमाहिती अधिकारी
—————— ग्रामपंचायत
ता.
जि.

1) अर्जदाराचे पूर्ण नाव :
2) पत्रव्यवहाराचा पत्ता :
मोबाईल :
ई-मेल :

3) आवश्यक असलेल्या माहितीचा विषय व कालावधी :
आपल्या ग्रामपंचायतीमध्ये शासन निर्देशानुसार काढलेल्या विविध बँक खात्यांची माहिती व त्या सर्व खात्यांतून जमा केलेल्या व काढलेल्या पासबुक रक्कमेच्या नोंदीची छायाप्रत मिळावी.
4) माहितीचा तपशील :
खालील निधींच्या बँक खात्यांचे निवडलेल्या आर्थिक वर्षांचे जमा व काढलेल्या रक्कमेच्या पासबुकातील नोंदीची / बँक स्टेटमेंटची छायाप्रत मिळावी.
Header dropdown → बदला | × → काढा

2. याशिवाय ग्रामपंचायतीची इतर खाती असल्यास त्यांच्या पासबुकांच्या वरील कालावधीतील पासबुकांच्या नोंदीची छायाप्रत मिळावी.


5) माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: :
6) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नाही (10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
📌 नोंद: रु. 10/- चा कोर्ट फी स्टॅम्प अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

📄 PDF डाउनलोड करण्यासाठी फक्त ₹5 पेमेंट करा
पेमेंट यशस्वी झाल्यावर PDF आपोआप डाउनलोड होईल • Watermark नसेल
🔒 Secured by Razorpay • UPI / Card / NetBanking / Wallet
✅ पेमेंट यशस्वी! PDF डाउनलोड होत आहे...